नामपाठे बिभीषण सर्वा
1306.
नामपाठे बिभीषण सर्वांस वरिष्ठ । वंश तो स्पष्ट देशोधडी ॥१॥
जाउनी शरण चिरंजीव झाला । नामपाठे धाला कल्पवरी ॥२॥
जनार्दनाचा एक मिरवी बडिवार । नामपाठ सार युगायुगीं ॥३॥