नामपाठे भीष्में कामा
1307.
नामपाठे भीष्में कामातें जिंकीलें । सार्थक पै केले विहिताचें ॥१॥
आदरे आवडी नामपाठ गावें । सर्वावरी होय सत्ता त्याची ॥२॥
जनार्दनाचा एक होउनी शरण । घाली लोटांगण संतचरणी ॥३॥