नामपाठे अक्रुर सर्व
1305.
नामपाठे अक्रुर सर्व ब्रह्मारुप । भेदाभेद संकल्प मावळले ॥१॥
वंदी रजमाथां घाली लोटांगण । द्वैतांचे बंधन तुटोनी गेले ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठे मुक्त । जालासे सतत संतचरणी ॥३॥