वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

अवघेंची सुख तयासी जो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086790 · अभंग क्र. २०७८

2078.
अवघेंची सुख तयासी जोडले । अवघे पाउले देखतांची ॥१॥
अवघे ब्रह्मारुप नाही कांही चिंता । अवघाचि देखता पांडुरंग ॥२॥
अवघे ते धन्य क्षेत्रवासी दैवाचे । एका जनार्दनी वाचे विठ्ठल वदती ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग