अवघा सुखचा आनंद । अव
2079.
अवघा सुखचा आनंद । अवघा विटेवर परमानंद ॥१॥
अवघे चराचर सुख । अवघे जालिया विमुख ॥२॥
अवघे डोळे भरुनी पहा । अवघे सुखे पूर्ण व्हा ॥३॥
अवघा अंतरी आठवा । एका जनार्दनी साठवा ॥४॥