का गा उशीर लाविला ।
54.
का गा उशीर लाविला । माझा विसर पडिला ॥1॥
तुजवरी संसार । बोळविले घरदार ॥2॥
तो तू आपुल्या दासासी । ह्मणे जनी विसंबसी ॥3॥
54.
का गा उशीर लाविला । माझा विसर पडिला ॥1॥
तुजवरी संसार । बोळविले घरदार ॥2॥
तो तू आपुल्या दासासी । ह्मणे जनी विसंबसी ॥3॥