सख्या पंढरीच्या राया
53.
सख्या पंढरीच्या राया । घडे दंडवत पाया ॥1॥
ऐसे करी अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥2॥
वेध माझ्या चित्ता । हाचि लागो पंढरिनाथा ॥3॥
जावे ओंवाळुनी । जन्मोजन्मी ह्मणे जनी ॥4॥