वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 3. करुणा

किती सागू तूते । बुद

🙏 16. संत जनाबाई · ABH-073848 · अभंग क्र. ५५

55.
किती सागू तूते । बुद्धि शिकवणे हे माते ॥1॥
सोमवंशाच्या भूषणा । प्रतिपाळी हर्षे दीना ॥2॥
शिकवावे तुंते । हाचि अपराध आमुते ॥3॥
स्वामीलागी धीट ऐसी । ह्मणती शिकवी जनी दासी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग