श्रीगुरुंचें नाममात्
1805.
श्रीगुरुंचें नाममात्र । तेंचि आम्हा वेदशास्त्र ॥१॥
श्रीगुरुचें चरणत्रीर्थ । सकळा तीर्था करी पवित्र ॥२॥
श्रीगुरुच्या उपदेश । एका जनार्दनी तो रस ॥३॥