वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

देवाचरणीं ठाव । तैसा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084665 · अभंग क्र. १८०४

1804.
देवाचरणीं ठाव । तैसा गुरचरणीं भाव ॥१॥
गुरु देव दोन्ही समान । ऐसे वेदांचे वचन ॥२॥
गुरु देवमाजीं पाही । भिन्न भेद नाही नाही ॥३॥
देवा पुजिता गुरुसी आनंद । गुरुसी पुजिता देवा परमानंद ॥४॥
दो नामाचेनि छंदें । एका जनार्दनी परमानंदे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग