एक जोडी बहुते खाती ।
409.
एक जोडी बहुते खाती ।
भाग्यवंत म्हणती जन त्यासी ॥१॥
परि त्या आणिक साहित्यासी ।
नव्हे तैसी जोडी याची ॥२॥
एकला एकचि पुंडलिका ।
जोडी त्रैलोक्या पुरविली ॥३॥
निळा म्हणे न सरे तरी ।
अदयापिवरी तैसेचि ॥४॥
409.
एक जोडी बहुते खाती ।
भाग्यवंत म्हणती जन त्यासी ॥१॥
परि त्या आणिक साहित्यासी ।
नव्हे तैसी जोडी याची ॥२॥
एकला एकचि पुंडलिका ।
जोडी त्रैलोक्या पुरविली ॥३॥
निळा म्हणे न सरे तरी ।
अदयापिवरी तैसेचि ॥४॥