वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

मच्छ कूर्म वराह झाला

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088425 · अभंग क्र. ४१०

410.
मच्छ कूर्म वराह झाला ।
नृसिंह वामन होऊनि ठेला ॥१॥
तो हा विटे सौम्यरुप ।
कोटी कंदर्पाचा बाप ॥२॥
परशुराम कृतांत काळ ।
अयोध्यावासी नृप गोवळ ॥३॥
निळा म्हणे बौध्य कलंकी ।
होउनी वेगळा नाटकी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग