वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 58. शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८

उत्तम अथवा चांडाळ ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084313 · अभंग क्र. ९७७

977.
उत्तम अथवा चांडाळ । न पाहेचि खळाखळ ॥१॥
शरण आलिया तत्त्वता । तया नुपेक्षी सर्वथा ॥२॥
न म्हणे शुचि अथवा चांडाळ । स्मरणेंचि मुक्तिफळ ॥३॥
ऐसा पतीत पावन । शरण एका जनार्दन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग