वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 48. गोप नवस लीला

गोपीने घृतासी चोरोनी

🙏 4. संत नामदेव · ABH-083787 · अभंग क्र. ७४

74.
गोपीने घृतासी चोरोनी ठेविले । देवासी कळले अंत-र्यामी ॥१॥
सेजे घरी होते ठेविले चोरून । सौंगडे घेऊन गेला तेथे ॥२॥
आज्य घेऊनिया गोपाळांसी देत । आपन भक्षीत प्रेमानंदे ॥३॥
तृप्त होवोनिया गेला क्रीडायासी । पूर्ण नवसासी केले त्याच्या ॥४॥
नामा ह्मणे ऐसा वैकुंठनायक । दावीत कौतुक नानापरी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग