वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 48. गोप नवस लीला

गोपनवसलीला.

🙏 4. संत नामदेव · ABH-083785 · अभंग क्र. ७३

73.
गोपनवसलीला.

एक गोप तेव्हा स्रियेसी सांगत । सांठवी समस्त नवनीत ॥१॥
देवाचा नवस आहे पुरवणे । धरावे येथून अनसुट ॥२॥
सांगोनिया ऐसे राहिला तो स्वस्थ । मागे स्त्रीने कृत्य काय केले ॥३॥
चोरोनिया घृत भरोनि घागरी । नेवोनि शेजारी ठेवि-येल्या ॥४॥
गौळियाने तेव्हा संकल्प सोडिला । नवस फोडिला नामा ह्मणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग