वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कैसा झाला कृपावंत ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076364 · अभंग क्र. ६५३

653.
कैसा झाला कृपावंत ।
भक्त-अंत पाहोनी ॥१॥
काय केली फुकी ।
सांगा एकी कोणावरी ॥२॥
न देसी घेतल्याविना ।
कैसी करूणा ऐसी तरी ॥३॥
बहेणि म्हणे वृथा देवा ।
करूणार्णवा झालासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग