कोणे तुशी संबोधिले ।
652.
कोणे तुशी संबोधिले ।
काय पुरले त्याचे केले ॥१॥
म्हणितले तुजला देवा ।
कृपासिंधू कृपार्णवा ॥२॥
काय केली कृपा तुम्ही ।
सांगा झणी उच्चारोनी ॥३॥
बहिणी म्हणे कळला कावा ।
तुझा देवा आम्हाते ॥४॥
652.
कोणे तुशी संबोधिले ।
काय पुरले त्याचे केले ॥१॥
म्हणितले तुजला देवा ।
कृपासिंधू कृपार्णवा ॥२॥
काय केली कृपा तुम्ही ।
सांगा झणी उच्चारोनी ॥३॥
बहिणी म्हणे कळला कावा ।
तुझा देवा आम्हाते ॥४॥