कोणे दिला उदारपणा ।
654.
कोणे दिला उदारपणा ।
नारायणा तुजलागी ॥१॥
कृपणाहुनी तू कृपण ।
कृपण पूर्ण करणीचा ॥२॥
काय दिधले भक्तालागी ।
सांगा वेगी भगवंता ॥३॥
बहिणी म्हणे भक्त-आर्त ।
नाही पूर्त केले तुवा ॥४॥
654.
कोणे दिला उदारपणा ।
नारायणा तुजलागी ॥१॥
कृपणाहुनी तू कृपण ।
कृपण पूर्ण करणीचा ॥२॥
काय दिधले भक्तालागी ।
सांगा वेगी भगवंता ॥३॥
बहिणी म्हणे भक्त-आर्त ।
नाही पूर्त केले तुवा ॥४॥