केला माझा अंगिकार ।
772.
केला माझा अंगिकार ।
ठेविले कर जेणे कटी ॥१॥
आता सुखा नाही उणे ।
नामस्मरणे याचिया ॥२॥
तीर्थे व्रते तपोवने ।
वसती स्थाने भासती ॥३॥
निळा म्हणे साधनसिध्दि ।
दर्शने उपाधी निरसिल्या ॥४॥
772.
केला माझा अंगिकार ।
ठेविले कर जेणे कटी ॥१॥
आता सुखा नाही उणे ।
नामस्मरणे याचिया ॥२॥
तीर्थे व्रते तपोवने ।
वसती स्थाने भासती ॥३॥
निळा म्हणे साधनसिध्दि ।
दर्शने उपाधी निरसिल्या ॥४॥