केले तैसे वदलो देवे
773.
केले तैसे वदलो देवे ।
अनुभवे उद्गार ॥१॥
नाही येथे चालो येत ।
तर्क मत पायांपे ॥२॥
स्वामीसवे निकटवासे ।
जैसे तैसे केवि सरे ॥३॥
खोटी याची नव्हे चाली ।
निवडिली पारखिता ॥४॥
निळा म्हणे केला धंदा ।
परमानंदा आज्ञेचा ॥४॥
773.
केले तैसे वदलो देवे ।
अनुभवे उद्गार ॥१॥
नाही येथे चालो येत ।
तर्क मत पायांपे ॥२॥
स्वामीसवे निकटवासे ।
जैसे तैसे केवि सरे ॥३॥
खोटी याची नव्हे चाली ।
निवडिली पारखिता ॥४॥
निळा म्हणे केला धंदा ।
परमानंदा आज्ञेचा ॥४॥