वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

नवल हा प्रकाशवेगळा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088636 · अभंग क्र. १५०२

1502.
नवल हा प्रकाशवेगळा ।
झांकिलियाही डोळा पुढे दिसे ॥१॥
नव्हे हा उजळिला सवेचि मावळला ।
आत्मतेजे केला उदो नित्य ॥२॥
ढवळा ना काळा पिवळा ना जांभळा ।
जीवींच्या जीवनकळा प्रकाशितु ॥३॥
निळा म्हणे आजि आरतीचेनि व्याजे ।
कृपे पंढरीराजे कळले मज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग