वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

रामनामाच्या प्रतापें

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087708 · अभंग क्र. ७६६

766.
रामनामाच्या प्रतापें । जळती असंख्यात पापें ॥१॥
महा दोषांची दोष खाणी । नामे तारिली कुंटनी ॥२॥
नामे तरला अजामेळ । नष्ट गणिका अमंगळ ॥३॥
एका जनार्दनी नाम । मंगल मंगल ते विश्राम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग