वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

नामे धुवा अढळपद । ना

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087619 · अभंग क्र. ७६७

767.
नामे धुवा अढळपद । नामे गणिका मोक्षपद ।
नामे अजामेळ शुद्ध । नामे वाल्हा उद्धरला ॥१॥
धन्य धन्य नाम बळी । महादोषा होय होळी ।
सोपे जपता नामावळी । रामकृष्ण गोपाळ ॥२॥
नामे भुक्ती आणि मुक्ति । नामे एकचि सर्वा गती ।
एका जनार्दनी शांती । नामे होय सकळा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग