वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

हेचि थोर भक्ति आवडते

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072775 · अभंग क्र. ११५

115.
हेचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असा द्यावे समाधान ॥२॥
वाहिल्या उद्वेग दु :खचि केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ॥३॥
तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहू हा संसार देवापायी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग