वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २६. संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार

धन्य झालो कृपा केली

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089411 · अभंग क्र. १४६३

1463.
धन्य झालो कृपा केली ।
भेटी दिधली अवचिती ॥१॥
सांभाळिले तुम्ही संती ।
केल्या आर्ती परिपूर्ण ॥२॥
मी तो दीन तुमचा रंक ।
घातली भीक अभयाचि ॥३॥
निळा म्हणे न भेणे आता ।
सन्मुख येता किळिकाळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग