वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

नाहीचि या डाळ मूळ ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088629 · अभंग क्र. १५०३

1503.
नाहीचि या डाळ मूळ ।
पाहाता यासी जाती कुळ ॥१॥
रुप नाम न दिसे वर्ण ।
पाय डोळे हात कान ॥२॥
बाळ तरुण वयसा वृध्द ।
जिण्यामरणापरता शुध्द ॥३॥
निळा म्हणे धरिला चित्ती ।
कैंसा नेणो पूर्वी संती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग