वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 203. मनांस उपदेश

संसारी असता जीवनमुक्

🙏 4. संत नामदेव · ABH-081979 · अभंग क्र. २०८९

2089.
संसारी असता जीवनमुक्त आम्ही | विठ्ठल हे नामी विनटलो ॥१॥
काया क्लेश करणे शरीर दंडगे | न लगे हिंडणे दाही दिशा ॥२॥
कोण वाहे मंत्र वाउगी खटपट | गाऊ निष्कपट रामनाम ॥३॥
नामा म्हणे मज आहे हा भरंवसा | मना तू विश्‍वासा दृढ धरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग