वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 203. मनांस उपदेश

शोधोनिया चारी वेद |

🙏 4. संत नामदेव · ABH-081965 · अभंग क्र. २०९०

2090.
शोधोनिया चारी वेद | सार काढोनिया भेद ॥१॥
मना जाण जाण जाण | विठोबाची प्रेमवूण ॥२॥
साही शास्त्राचे संमत | मंथुनि काढिले यथार्थ ॥३॥
याज्ञिकांची जीवनकळा | उन्मनीचा जो जिव्हाळा ॥४॥
नामा म्हणे माझे बापे | साधियेले संतकृपे ॥५॥
|

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग