वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

मानी भक्ताचे उपकार ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085710 · अभंग क्र. २२३१

2231.
मानी भक्ताचे उपकार । म्हणोनि धरी अवतार ॥१॥
उच्छिष्ट काढी धर्माघरीं । नीच काम करी गौळ्यांचें ॥२॥
अर्जुनाचें रथी बैसे । सारथ्या सरसे करीतसें ॥३॥
एका जनार्दनी अंकितपणें । द्वार राखणे बळींचें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग