वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

मानी भक्तांचे उपकार

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085668 · अभंग क्र. २२३०

2230.
मानी भक्तांचे उपकार । धरी गौळ्याघरीं अवतार ॥१॥
प्रेमे नाना छंदें नाचे । उणें पडो नेदी साचे ॥२॥
अंगे धांव घाली । ऐशी कृपेची माउली ॥३॥
एका जनार्दनी साचा । देव अंकित भक्तांचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग