वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 67. नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३

नामपाठे होय शुद्ध ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085564 · अभंग क्र. १२९६

1296.
नामपाठे होय शुद्ध ते शरीर । आणिक विचार न करी कांही ॥१॥
नामपाठ भोळे नामपाठ भोळे । शंकर तो लोळे स्मशानी तो ॥२॥
जनार्दनाचा एका प्रचीत घेउनी । नामपाठ वचनी जपतसे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग