नामपाठ जपे भोळा महाद
1297.
नामपाठ जपे भोळा महादेव । देवाधि देव वंदी तया ॥१॥
विष ते अमृत नामपाठे झाले । दैन्य दुःख गेले नाम जपतां ॥२॥
जनार्दनाचा एका उभारुनि बाह्या । नामपाठ गाय सर्वकाळ ॥३॥