नामपाठ करिता जाईल पै
1295.
नामपाठ करिता जाईल पै चिंता । मोक्ष सायुज्यता हाता येई ॥१॥
म्हणोनि सोपे वर्म सांगतसे तुज । नामपाठ गुज जपे सदा ॥२॥
जनार्दनाचा एक कुर्वंडी करुनी । लोळत चरणी संताचिया ॥३॥