समर्थासी करी क्रोध ह
1904.
समर्थासी करी क्रोध है अहंता | अखंड ममता मानी सदा ॥१॥
आपुल्या आपण व्यर्थ सांगे स्तुति | वडिलांची कीर्ति भोग सांगे ॥२॥
वमन जालिया संचितसे अन्न | काय भाग्यहीन दुर्जन तो ॥३॥
नामा म्हणे जाणे असता शरीरी | जातो यमपुरी भोगावया ॥४॥
