वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 199. खल-दुर्जनास उपदेश

दुष्ट तो दुर्जन दुरी

🙏 4. संत नामदेव · ABH-082151 · अभंग क्र. १९०३

1903.
दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा | संग न करावा पापियाचा ॥१॥
सर्पाचे पिले साने म्हणऊनि पोशिले | त्यासी पान दिधले अमृताचे ॥२॥
नव्हे ते निर्विष न संडी स्वभावगुण | घेऊ पाहे प्राण पोमित्याचे ॥३॥
विष्णुदास नामा सांगतसे युक्ति | विवेक हा चिनी दृढ धरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग