वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 199. खल-दुर्जनास उपदेश

कोळशासी दूध मज्जोनिय

🙏 4. संत नामदेव · ABH-082147 · अभंग क्र. १९०५

1905.
कोळशासी दूध मज्जोनिया धूता | न पावे शुद्धता कोणे काळी ॥१॥
दुर्जनासी तैसा बोधिता परमार्थ | नवजायचि स्वार्थ जाण त्याचा ॥२॥
सूकराच्या परी नेणती मिष्टान्न | विष्टा ते भक्षण करिताती ॥३॥
मोहिन्नले प्राणी सर्वत्र असता | काय सांगू आता नवला हो ॥४॥
नामा म्हणे तया न होयच मोक्ष येवोनि पद्माक्ष केंवि भेटे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग