वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

धर्म अर्थ काम । जिही

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086115 · अभंग क्र. १६८५

1685.
धर्म अर्थ काम । जिही अर्पिला संपुर्ण ॥१॥
तेचि जाती जा वाटा । पंढरी चोहटा नाचती ॥२॥
आणिकांसी नोहे प्राप्ती । संत गाती तो स्वादु ॥३॥
शीण आअदि अवसानी । पंढरपूर न देखता नयनी ॥४॥
उभा विटे समचरणीं । एका शरण जनार्दनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग