नको तुझे आम्हा कांही
1686.
नको तुझे आम्हा कांही । वास पंढरीचा देई ॥१॥
दुजे कांही नको आम्हा । द्यावा चरणाचा महिमा ॥२॥
संतांची संगत । दुजा नाही कांही हेत ॥३॥
काकुलती येतो हरी । एका जनार्दनी निर्धारी ॥४॥