नामदेवा पुत्र झाला ।
137.
नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला ॥1॥
आंगडे टोपडे पेहरण । शेला मुंडासा घेऊन ॥2॥
माझ्या जीवाच्या जीवना ॥ नाम ठेवी नारायणा ॥3॥
जनी म्हणे पांडुरंगा । नांव काय ठेवू सांगा ॥4॥