हाटी जायाचि तांतडी ।
138.
हाटी जायाचि तांतडी । नामा होता पैल थडी ॥1॥
म्हणे जा गे आणा त्यासी । नाही तरी मी उपवासी ॥2॥
जनी धावत चालली । मागे विठ्ठल माउली ॥3॥