वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 124. ध्रुवचरित्र - अभंग ३४३१ ते ३४४३

ठेवूनिया हात गेला ना

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085412 · अभंग क्र. ३४३९

3439.
ठेवूनिया हात गेला नारदमुनी । मंत्र ह्रदयभुवनीं प्रकाशला ॥१॥
उच्चार करिता त्रिभुवन ठेंगणें । विसरला मने सापत्न दु:ख ॥२॥
आठवे गोविंद माधव अच्युत । वाचेसी जपत रामनाम ॥३॥
एका जनार्दमी दासाची कळकळ । धांवला तात्काळ देवराव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग