वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 124. ध्रुवचरित्र - अभंग ३४३१ ते ३४४३

जाउनी निरंजनी तप आरं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085408 · अभंग क्र. ३४३८

3438.
जाउनी निरंजनी तप आरंभिले । धांवे देवा वहिले बोभातसे ॥१॥
प्रारब्धाचा ठेवा वैष्णावांचा रावो । नारद तो हा हो आला तेथे ॥२॥
पाहिलासे बाळ सुकुमार सांवळा । दृष्टी कळवळा आला मनी ॥३॥
एका जनार्दनी पाहुनी निर्धारी । मंत्र द्वाद्शाक्षरीं सांगतसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग