वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 124. ध्रुवचरित्र - अभंग ३४३१ ते ३४४३

वैकुंठीचा राणा येउनी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085411 · अभंग क्र. ३४४०

3440.
वैकुंठीचा राणा येउनी लवलाहो । सुकुमारा पाहे अवलोकुनी ॥१॥
धांवूनियां देव गळा घाली मिठी । आलिंगला पोटी सदगदित ॥२॥
म्हणे बाळा काय इच्छा पोटी आहे । माग लवलाहे पुरवीन ॥३॥
एका जनार्दनी नुठवी दुजी आई । ऐसे कांही देई मजलागी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग