वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

संतांचा वास जये स्थळ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089605 · अभंग क्र. १४००

1400.
संतांचा वास जये स्थळी ।
तेथे रवंदळी पापाची ॥१॥
काम क्रोध जाती विलया ।
ममता माया देशधडी ॥२॥
तृष्णे कल्पनेचा गाव ।
वोस ठाव संदेहा ॥३॥
निळा म्हणे अहंकारा ।
मद मत्सरा उरी नुरे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग