संता ऐसा उदार एक ।
1399.
संता ऐसा उदार एक ।
त्रैलोक्यनायक श्रीविठ्ठल ॥१॥
आणखी नये तुळणे दुजा ।
धुंडिता समाजा त्रिभुवनी ॥२॥
ज्याचिया वचने भवसिंधु नुरे ।
मायाभुररे दूरी पळे ॥३॥
निळा म्हणे सगुणवतार ।
तेचि परात्पर श्रीहरीचे ॥४॥
1399.
संता ऐसा उदार एक ।
त्रैलोक्यनायक श्रीविठ्ठल ॥१॥
आणखी नये तुळणे दुजा ।
धुंडिता समाजा त्रिभुवनी ॥२॥
ज्याचिया वचने भवसिंधु नुरे ।
मायाभुररे दूरी पळे ॥३॥
निळा म्हणे सगुणवतार ।
तेचि परात्पर श्रीहरीचे ॥४॥