वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

संतांपाशी अपार सुख ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089510 · अभंग क्र. १४०१

1401.
संतांपाशी अपार सुख ।
हरिखा हरिख वोसंडे ॥१॥
बोलती वचने तेचि वेद ।
शास्त्रानुवाद विहिताचे ॥२॥
पुरातन ज्या ज्या उत्तम वाटा ।
दाविती चोखटा भाविका ॥३॥
निळा म्हणे यांचा धंदा ।
हाचि सर्वदा गुण वाणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग