साठी घडीमाजी | एक वे
2041.
साठी घडीमाजी | एक वेंची देवकाजी ॥१॥
आराणुक सारुनि कानी | संवंभावे केशव पूजी ॥२॥
हेंचि भक्तीचे लक्षण | संतोषला नारायण ॥३॥
कोंटीकुळे पावन तुझी | नामा म्हूणे भाक माझी ॥४॥
!