तुम्ही आम्ही जाऊ चलो
2042.
तुम्ही आम्ही जाऊ चलो | भेटू जिवलगा विठ्ठला ॥१॥
विठो सांपडला फुका | जो दुर्लभ तिन्ही लोका ॥२॥
वेदपुराणासि वाड | तो हा भाविकांसी भोड ॥३॥
नामा म्हणे वंदू चरण | कांही पुस जीवींची खूण ॥४॥