वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

आप तेज वायु पृथ्वि आ

🙏 4. संत नामदेव · ABH-082224 · अभंग क्र. २०४०

2040.
आप तेज वायु पृथ्वि आणि गगन | त्याचे केले बा अरिरनिधान ॥१॥
|त्यामांजी घातले मत पवत | पिडब्रह्मांड केली रचना ॥२॥
काय सांगो तुझी करणी नारायणा | वेदपारायणा केणिराजा 1३ ॥पृथ्वीवरी तीथे आहेत अपार | परि पंढरीची सर एका नाही ॥४॥
जन्मोजन्मींच्या पातका दरारा | चुके येरझारा एके खेपे ॥५॥
ब्रह्मज्ञानेविण मोक्ष आहे भूती | वाचेसि म्हणती विठठुलनाम ॥६॥
बेचाळिसांसहित जातील वैकुंठा | नामा म्हणे भेटा विठ्ठलदेवा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग