मुंगीने आकाश कवळिले
2121.
मुंगीने आकाश कवळिले बाही | तेथे एक नवल वतेले पाही ॥१॥
मुंगी उमगा मुंगी उमगा | मुंगीचे माथा त्रिवेणी गंगा ॥२॥
मुंगीचे गळा 'तुळईचा लोढणा | विष्णुदास नामा बोलिला खुणा ॥३॥